ग्रॅच्युइटी म्हणजे काय ? तुम्ही जर कर्मचारी असाल तर तुम्हाला किती मिळेल Grauity, येथे पहा कॅल्क्युलेशन

Grauity Calculation : तुम्ही जर कर्मचारी असाल तर तुम्हाला किती मिळेल Grauity, येथे पहा कॅल्क्युलेशन

या करिता तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्ती वेळेचा शेवटचा पगार निश्चित करता येणे गरजेचे आहे.

Grauity Calculation

ग्रॅच्युईटी पेमेंट कायदा 1972 नुसार ग्रॅच्युइटीची रक्कम निश्चित करण्यासाठीचे सूत्र (कायद्यात समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी)

शेवटचा पगार x सेवेचा कालावधी x 15/26 = (ग्रॅच्युईटी रक्कम)