शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : 26 जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई वाटप, GR आला

Crop Competition GR : सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दि.२१.०२.२०२४ च्या शासन निर्णयान्वये निधी वितरीत करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम रू.१०६६४.९४ लखा (रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौन्यानव हजार फक्त) ऐवजी “रु.११२३९.२१ लक्ष (रुपये एकशे बाराकोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार फक्त) इतकी करण्यात आली आहे तसेच सोबत सुधारित प्रपत्र सोबत जोडले आहे.

शासन शुद्धिपत्रक

शासन निर्णय पहा