मोठी राजकीय बातमी विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात | Assembly Election 2024

Assembly Election 2024:लोकसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर निकालाची अद्याप प्रतीक्षा असतानाच

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेची मुदत 26

नोव्हेंबर रोजी संपणार असून हरियाणाची मुदत 3 नोव्हेंचरपर्यंत आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकाच

वेळी निवडणुका होण्याची शक्यता असून त्यामुळे दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची दाट शक्यता आहे.

विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा त्या तारखेच्या दुस-या दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक असते.

यानुसार हरियाणा विधानसभा उशिरात उशिरा बार नोव्हेंबरला अस्तित्वात येणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक 2009 पासून एकाच वेळी होत आहे.

दोन्ही विवान सभाची मुदत 23 दिवसांच्या अंतराने संक्त असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे.

यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत

वास्तविक दिवाळीनंतर राज्यात विधानसभेचे निवडणूक घेण्यास बराच कालावधी मिळत

मात्र, हरियाणामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे.

2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबरला मतदान झाले होते.

यंदाही याच 21 ते 26 ऑक्टोबर दरम्यान आठव्या दिवशी मतदान होऊ शकते.

लोकसभेत राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट। वाट्याला फक्त चार जागा आल्याने विधानसभेला भाजप किती जागा सोडते याबाबत उत्सुकता आहे.

लोक सभेची भरपाई विधानसभेला करू असे अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखविले होते.

महाविकास आघाडीत शरद पवार यांनी विधानसभेच्या

अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने सोमवारी मुंबईत पाधिका-यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.

इतर बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या वर्षी फुटी नंतर झालेल्या पहिल्याच सभेत अजित पवार यांनी विधानसभेला 90 जागा लढणार असल्याचे जाहीर केले होते.

महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा सोडता येतील यावर सुरू!

देवेंद्र फडणवीस यानी भाजप हाथ मोटा भाऊ असेल असे स्पष्ट करीत भाजप अधिक जागा भाजपमध्ये खल सुरू झाला आहे.

दरम्यान एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री लढणार हे स्पष्ट केले होते.

राज्यात दिवाळीपूर्वी विधानसभा निवडणुकीचे मतदान होण्याची शक्यता बळवल्यानंतर त्या दिशेने राजकीय पक्षांनी ही तयारी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीचे मतदानपार पडत्व प्रधारा इसेवराव युती-आधाडी, जागावाटप याचीही चचर्चा सुरू झाली आहे.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment