या सरकारी योजनेत रिटायरमेंट नंतर मिळणार 50,000/- रुपये पेक्षा जास्त पेन्शन, जाणून घ्या डिटेल्स

Retirement Pension Plan : या सरकारी योजनेत रिटायरमेंट नंतर मिळणार 50,000/- रुपये पेक्षा जास्त पेन्शन, जाणून घ्या डिटेल्स तुम्ही NPS मध्ये जमा केलेल्या एकूण रकमेपैकी 60% रक्कम 60 वर्षानंतर एकरकमी काढू शकता, तर किमान 40% रक्कम ॲन्युइटीच्या स्वरूपात ठेवावी लागेल. या वार्षिकीतून तुम्हाला पेन्शन मिळते. नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणून ओळखली जाणारी NPS ही सरकारी योजना … Read more