खुशखबर राज्यातील शेतकऱ्यांना वीज दरांमध्ये सवलत देणेबाबत शासन निर्णय निर्गमित GR दि.18 जुन 2024 | Farmers electricity bill discount

Farmers electricity bill discount:राज्यातील कृषिपंप ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य (समायोजनाने) सन २०२४- २५. (लेखाशिर्ष-२८०१५५७२) (रु.१७०६.२२ कोटी)

राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार विद्युत वितरण कंपनीला वीज दरात सवलत देण्यात येते व त्याची प्रतिपूर्ती शासनाकडून वितरण कंपनीस केली जाते.

वितरण कंपन्यांना कृषिपंप ग्राहकांना वीज सवलतीसाठी सन २०२४-२५ करिता लेखाशिर्ष २८०१५५७२ खाली रु.५६८५.०० कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली आहे.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सदर तरतूदीपैकी वित्त विभागाच्या संदर्भिय परिपत्रक निर्णय क्र. १ मधील सुचनांच्या अनुषंगाने व वित्त विभागाने अनुमती

दिल्यानुसार रक्कम रु.१७०६.२२ कोटी इतका निधी महावितरणला समायोजनाने वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Leave a Comment