सोन्याचा भाव 67 हजारांवर चांदीच्या दरात ही प्रचंड घट, आताच खरेदीची संधी! दर पुन्हा वाढणार

Gold-silver rate today : सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी महत्त्वाची बातमी! मागील दोन दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पूर्वीच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत होता, पण आता दर कमी झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. यामुळे ग्राहकांनी सराफ बाजाराकडे वळण्यास सुरुवात केली आहे.

नवीन मारुती स्विफ्ट स्पोर्ट लूक मध्ये फिचर्स आणि किंमत पाहून व्हाल चकित

मागील काही दिवसांत चांदीचे दर 93,000 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले होते. मात्र, मागील दोन दिवसांत चांदीच्या दरात 3,000 रुपयांची घसरण होऊन ते 91,000 रुपयांखाली आले आहेत. सोन्याच्या दरातही दोन दिवसांत 900 रुपयांची घसरण झाली आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आंतरराष्ट्रीय बाजार बंद होताना सोने 73,600 रुपये तोळा आणि चांदी 91,000 रुपये किलोवर घसरली. दोन दिवसांपूर्वी, 17 जुलै रोजी, सोने 74,840 रुपये तोळा आणि चांदी 96,000 रुपये किलो होती. शनिवारी सोने 73,600 रुपये तोळा आणि चांदी 91,000 रुपये किलोवर आली. सराफा बाजारातील अभ्यासकांनी आगामी आठवडाभर दर स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सध्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोने 67,850/- रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 73,970/- रुपये आहे.

Leave a Comment