Holi Color removal Tips : होळीचा हट्टी रंग काढा फक्त काही सेकंदात, या टीप्स फॉलो करा

Holi Color removal Tips : होळीचा हट्टी रंग काढा फक्त काही सेकंदात, या टीप्स फॉलो करा.

होळीच्या रंगांमुळे नाजूक त्वचेची मोठी हानी होते. अनेक वेळा त्वचा सोलते. अशा परिस्थितीत होळीनंतर रंग नीट काढले नाहीत तर त्वचेवर पुरळ उठणे, जळजळ होणे, खाज सुटणे, कोरडेपणा यासारख्या समस्या उद्भवतात. तोंडाला आणि शरीराच्या विविध ठिकाणी लागलेले हे हट्टी रंग कसे काढावेत ते पुढे दिले आहे. How to Remove Colors After Holi

होळीनंतर रंग नीट काढले नाहीत तर होणारे दुष्परिणाम

होळीनंतर रंग नीट काढले नाहीत तर त्वचेवर पुरळ उठणे, जळजळ होणे, खाज सुटणे, कोरडेपणा यासारख्या समस्या उद्भवतात. वेळीच हे कलर त्वचेवरून हटवली नाहीत तर वरील समस्या उद्भवयाची शक्यता नाकारता येत नाही.

तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्याचा किंवा शरीरावरील इतर ठिकाण चा रंग काढायचा असेल तर शाम्पू+लिंबू+ENO पुडी असे मिश्रण एकत्र करून आल्हाददायक रित्या तुम्ही हाताचा चेहऱ्याचा रंग काढू शकता.

जर होळीचा कोणताही रंग चोळण्याने लावला गेला असेल तर असा रंग फेसवॉशने साबणाने स्वच्छ न करता धुवा, परंतु धुताना हे लक्षात ठेवा की त्वचेवर लावलेला रंग रगडून काढू नका. यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवर खाज येत असेल तर ग्लिसरीन आणि गुलाबपाणी मिक्स करून चेहऱ्याला लावा. काही वेळाने कोमट पाण्याने चेहरा धुवा, तुम्हाला आराम मिळेल.

नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment