10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, 253 जागांसाठी भरती, जाहिरात पहा

HVF Recruitment 2024 : हेवी व्हेईकल फॅक्टरी अवजड वाहन निर्मिती कारखाना आवडी येथे 253 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2024 आहे.

एकूण जागा -0253

पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटिस (ट्रेड – फिटर/मशीनिस्ट/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/पेंटर

शैक्षणिक पात्रता – नॉन ITI – 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

ITI पास असलेले 10वी उत्तीर्ण तसेच 50 गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

फी – GEN/OBC/EWS -100/- रुपये (SC/ST/PWD – फी नाही)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager, Heavy Vehicles Factory, Avadi, Chennai – 600054. Tamilnadu.

जाहीरात पहा

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Comment