IMD Rain Big Alert | मोठी बातमी ३० जूनपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

IMD Rain Big Alert :मान्सूनने आज संपूर्ण महाराष्ट्र काबिज केला आहे. सध्या मान्सूनचा काही प्रमाणात वावर हा घाटमाथ्यावर जाणवू लागला आहे.

त्यामुळ आजपासून जूनच्या वा शेवटच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे ३० जून पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलं आहे.

मोठी बातमी महाराष्ट्रासह चार राज्याच्या विधानसभा निवडणुका ११ नोव्हेंबरपूर्वी होणार | Maharashtra Assembly Elections 2024

गेल्या पाच ठाणे,दिवसापासून म्हणजे १८ जूनपासून मुंबई शहर, उपनगर, गेल्या चार दिवसापासून म्हणजे २० जूनपासून संपूर्ण बिदर्भातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनने जोरदार १९ जिल्ह्यात, पावसाने मध्यम ते जोरदारपणे हजेरी लावली आहे.

जूनच्या हा शेवटच्या आठवळ्यात सुद्धा मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार से अति जोरदार पावसाची शक्यता ही अजुनही कायम टिकून आहे.

कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार | Crop Loan Weaver

तर मुंबई शहर, उपनगर, व कोकणात ह्या आठवडयात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितले

महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी

           येथे क्लिक करा 

 

Leave a Comment