मोठी बातमी राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा ! संपूर्ण हवामान अंदाज पहा | IMD Weather Rain Alert

IMD Weather Rain Alert:येत्या २४ तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी ाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

यादरम्यान ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यावर्षी नैऋत्य मोसमी वारे वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झाले.

जूनच्या पहिल्याच आठवड्यात राजधानी मुंबईसह अनेक शहरांमध्ये मोसमी पाऊस दाखल झाला.

तर जूनच्या दुसऱ्या आठवड्‌यात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आणि प्रामुख्याने पश्चिम विदर्भात कामांना पावसाने मोसमी त्यामुळे तापमानात वाढ अधिकच मोसमी पुनरागमन समुद्रामध्ये वाऱ्याने

वेळेआधीच दाखल झालेला बहुतांश क्षेत्र व्यापतांना दिसत मोसमी पाऊस आणि हवामान आहेत.

याच धर्तीवर महाराष्ट्र खात्याने यावर्षी अधिक पावसाच्या ति देखील मोसमी पावसाची दिलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी समाधानकारक हजेरी असेल पेरणीला सुरुवात केली.

महाराष्ट्र असा अंदाज हवामान खात्याने बहुतांश मागांमध्ये शेतीच्या वेग आला. त्यानंतर मात्र चांगलीच दडी मारली. आठवडाभराहून अधिक काळ पावसाने ब्रेक घेतला.

अनेक ठिकाणी वाढ झाली आणि त्याचबरोबर उकड्‌यात देखील झाली.

विदर्भात तापमानवाढ आणि उकाडा जर होता, आता मात्र जून महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा पावसाने राज्यात केले आहे.

अरबी मोसमी पावसाच्या पुन्हा एकदा जोर धरला वर्तवला आहे. तसेच दक्षिण कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातही वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

अरबी समुद्रात मोसमी पावसाच्या वाऱ्यांचा वेग प्रगतीपथावर असतांनाच बंगालच्या उपसागरातील मोसमी पावसाचे वारे मात्र कमकुवत अजूनही कमकुवत आहेत.

त्यामुळे या भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण नाही, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

ज्या मुलांना एकच पालक आहे अशा मुलांना दर महा मिळणार 2250 रुपये

दरम्यान, मोसमी पावसाने महाराष्ट्र व्यापल्यानंतर आता हे मोसमी पावसाने हजेरी लावली.

असून, हे वारे आता देशभरातील बारे उत्तरेच्या विशेने पुढे सरकताना दिसत आहेत.

येत्या तीन ते चार दिवसात या भागांमध्ये मान्सून आणखी जोर धरणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

पूर्व विदर्भाला मात्र पाऊस सातत्याने हुलकावणी देत आहे. पश्चिम विदर्भात हवामान खात्याने मोसमी पावसाची घोषणा केली तेव्हा त्याठिकाणी पाऊस देखील होता.

या कर्मचाऱ्यांच्या रजेच्या नियमात मोठा बदल,आता त्यांना मिळणार 180 दिवसांची रजा

मात्र, पूर्व विदर्भात जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मोसमी पावसाची घोषणा केली तेव्हा पावसाने मात्र दडी मारली होती. त्यामुळे पावसाळ्याचा पाऊस असा पूर्व विदर्भात झालाच नाही.

सकाळी आभाळी वातावरण, दुपारी कडकडीत ऊन आणि सायंकाळी पुन्हा आनाळी वातावरण अशी स्थिती पूर्व विदर्भात आहे.

कमी झालेल्या कमाल तापमानात पुन्हा वेगाने वाढ होत आहे. तापमान पुन्हा एकदा चाळीशी ओलांडण्याची चिन्हे आहेत.

या विचित्र हवामानामुळे उकड्‌यात प्रचंड वाढ झाली आहे. सध्यातरी पूर्व विदर्भाला उकड्‌यापासून दिलासा मिळण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.

पंचायत समिती,जिल्हा परिषद,महानगरपालिका निवडणुका होणार, विधानसभा निवडणुका पूर्वीच,ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान होणार निवडणूक | Panchayat Raj Elections

Leave a Comment