Kisan Desi Jugad | नादच खुळा शेतकऱ्याने नांगर जोडला चक्क मोटरसायकल ! पहा शेती उपयोगी अप्रतिम देशी जुगाड व्हिडिओ

Kisan Desi Jugad:आता देशात थोड्या दिवसात पावसाची आगमन होणार आहे त्यामुळे शेतकरी देखील आपल्या शेतीच्या मशागतीला लागले आहेत.

त्यामुळे शेतकरी देखील आपल्या देशी जुगाड वापरून कमीत कमी खर्चात शेतीची मशागत कशी होईल हे पाहत असतात.

पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून लोक म्हणाले की हा ह्या देशी जुगाड नाही तर आम्हालाच केली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट मोटरसायकलला ट्रॅक्टर जोडलेला दिसत आहे.

आपण अशाच एका नवीन देशी जुगाड विषयी माहिती या बातमी मध्ये पाहणार आहोत.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिप मध्ये एक व्यक्ती आपल्या मोटरसायकलला पाठीमागे एक नांगरणी यंत्र जोडलेले दिसत आहे आणि त्यावरती एक दगड ठेवलेला आपल्याला दिसत आहे.

मोठी बातमी तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार सविस्तर माहिती येथे पहा | Secondary Education Course

हा व्यक्ती एका हाताने मोटरसायकलचे धरतो व हँडलचे नांगर खाली करतो त्यामुळे नांगर जमिनीत चांगला घुसतो.

यानंतर व्हिडिओतील व्यक्ती बाईक चालवतो आणि जमीन खोदण्यास सुरुवात करतो. किंवा व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे,

हा व्हिडिओ ‘मिया_फार्म्स’ नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप लोकप्रिय आहे आणि आतापर्यंत 78 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

आनंदाची बातमी सोन्याचे भाव घसरले, खरेदी करण्यापूर्वी आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे नवीनतम भाव तपासा | Gold Price Today

Leave a Comment