बारावी चा निकाल जाहीर, या वेबसाईटवर पहा निकाल

Maharashtra Board 12th Result 2024 : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये 12 वी बोर्डाची ही परीक्षा घेण्यात आली होती. आज रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Maharashtra 12th result 2024 date

आज मंगळवार दिनांक 21/05/2024 रोजी दुपारी 1.00 वाजता 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ Maharashtra 12th result 2024 link👇

mahresult.nic.in http://hscresult.mkcl.org www.mahahsscboard.in http://result.digilocker.gov.in

Leave a Comment