महावितरण मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी 5000 जागांसाठी भरती

Mahavitran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती जाहिरात महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जी महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) द्वारे 5347 विद्युत सहाय्यक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 ठेवण्यात आली आहे.

एकूण जागा – 5347

पदाचे नाव : विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)

शैक्षणिक पात्रता : 10+2 बांधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी), ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

वयाची अट : 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे (मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी : खुला प्रवर्ग – 250/- रुपये (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ – 125/- रुपये)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जून 2024

शुद्धिपत्रक – येथे पहा

जाहिरात – येथे पहा

येथे ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ पहा

सदर भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

वरील ठिकाणी अर्ज करण्याची लिंक दिली आहे.

लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे.

अर्ज करण्यापूर्वी कृपया पात्रता तपासा, मगच अर्ज करा.

Leave a Comment