पनवेल महापालिकेच्या 377 जागांचा निकाल जाहीर, येथे निवड यादी पहा

Panvel Mahanagar palika bharti final result 2024 : पनवेल महानगरपालिका सरळसेवा पदभरती 2023 अंतर्गत 41 संवर्गातील 377 पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 08/12/2023 ते 11/12/2023 या कालावधीत झाली आहे. या एकूण पदांपैकी 27 संवर्गातील पदांच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. उमेदवार सदरील निवड यादी आणि गुणवत्ता यादी पुढे डाउनलोड करू शकतात.

निवड यादी येथे पहा

अधिकृत संकेतस्थळ येथे पहा

पनवेल महापालिका येथे जाहिरात पहा

Leave a Comment