SBI Land Purchase Loan | शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी स्टेट बँकेकडून 30 लाख रुपयाचे अनुदान मिळणार,सविस्तर माहिती पहा !

SBI Land Purchase Loan:शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की एसबीआय म्हणजे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांना जमीन घेण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे

त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

एलपीएस (LPS) योजनेमुळे शेत जमीन खरेदी साठी केवळ ग्राहकाला 15% रक्कम द्यावी लागते.उर्वरित 85% टक्के तुम्हाला कर्ज बँकेकडून मिळेल.

यामध्ये कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 7 ते 10 वर्षांचा कालावधी दिला जातो.

Land purchase scheme कर्जाची परतफेड केल्यानंतर तुम्हाला त्या जमिनीची मालकी मिळेल.

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे उद्दिष्ट जे लहान शेतकरी आहेत त्यांना जमीन खरेदी करण्यासाठी मदत करणे हा उद्देश ठेवण्यात आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना शेतजमीन नाही अशा लोकांना शेत जमीन उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

जो कोणी शेतकरी बांधव या योजनेसाठी अर्ज करेल त्याच्याकडे कोणतेही कर्ज थकबाकी असू नये.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेत जमीन खरेदी करण्यासाठी 85 % कर्ज आपल्याला SBI Bank बँक देणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया या योजनेमार्फत शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्याकरिता जवळपास 85 टक्के म्हणजेच 30 लाख रुपये पर्यंत कर्ज देत आहे.

वाघाने हरणाची शिकार केली,तलावात खेचले आणि एका झटक्यात संपूर्ण हरण गिळले,व्हिडिओ पाहून अचंबित व्हाल | Hunting Video

त्यामध्ये कर्जाची परतफेड करण्याकरिता सात ते आठ वर्ष दरम्यान इतका वेळ दिला जातो कर्ज जोपर्यंत आपण प्रयत्न नाही तोपर्यंत ही जमीन बँकेचे नावावर राहील व तुम्ही कर्ज घडल्यानंतर तुम्हाला ती जमीन परत मिळेल.

स्टेट बँक ऑफ इंडिया जमीन खरेदी योजना मार्फत एक ते दोन वर्ष तुम्हाला विना मोबदला वेळही दिला जातो त्या वेळामध्ये तुम्ही जमीन शेती उत्पादन योग्य करता येते.

या बँकांनी जारी केलेले नवीन किमान शिल्लक नियम,आरबीआयने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे,जाणून घ्या तपशील | RBI Bank Minimum Balance Rules

मात्र शेत जमीन अगोदरच पीक घेण्यासाठी योग्य असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला एक वर्ष मोफत मुदत देत आहे पण ही मुदत संपल्यानंतर तुम्हाला सहा महिन्याला हप्ता भरावा लागेल.

हे खालील शेतकरी या योजने करिता पात्र असणार आहेत.

1 हेक्टर रपेक्षा कमी सिंचन जमीन असलेले शेतकरी या एलपीएस (LPS) अंतर्गत अर्ज करू शकतात.

भूमिहीन शेतकरी देखील अर्ज करू शकतात.

अर्जदराचा cibil score चांगला असावा.

स्टेट बँक ऑफ इंडिया लँड परचेस लोन संदर्भात सविस्तर माहिती एसबीआयच्या https://sbi.co.in/hi/web/interest-rates/interest-rates/agricultural-segment या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन पहा.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या संकेतस्थळावर जाऊन सविस्तर माहिती पहा

Leave a Comment