मोठी बातमी तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार सविस्तर माहिती येथे पहा | Secondary Education Course

Secondary Education Course:नव्या राष्ट्रीय शिक्षण बोरणानुसार, महाराष्ट्रातील शालेय सभ्यासक्रम लवकरच बदलणार आहे.

यत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या गांसाठी राज्याचा अभ्यासक्रम पराखडा तयार करण्यात आला आहे.

पानुसार पुढच्या सत्रात सर्वच वर्गाची ठ्यपुस्तके बदलण्याची शक्यता हे.

हा आराखडा ‘एससीईआरटी’ने ब्ला केला असून त्यावर ३ जूनपर्यंत बना मागविल्या आहेत.

एनईपी-२०२०’नुसार केंद्र सरकारने पूर्वीच राष्ट्रीय अभ्यासक्रम

गखडा जाहीर केला; परंतु प्रत्येक याने आपल्या राज्यातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य

अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार,

महाराष्ट्राने २०२३ च्या अखेरीस पायाभूत स्तराचा म्हणजे बालवाटिका ते दुसऱ्या वर्गासाठीचा आराखडा तयार केला.

नागरिकांच्या सूचना आल्यानंतर तो आराखडा नुकताच अंतिम झाला आहे.

सर्व नवीन अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर आता २३ मे रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता तिसरी ते बारावीचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला.

त्यावर ३ जूनपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी केले आहे.

नागरिकांना आपल्या सूचना, अभिप्राय परिषदेने दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन पाठविता येइल किंवा पोस्टाद्वारेही पाठविता येणार आहे.

अभ्यासक्रम आराखड्यात काय काय आहे?

• दहावी, बारावीसाठी वर्षातून द वेळा परीक्षा घेणे

• बोर्ड परीक्षेचा ताण कमी करण्याचा प्रयत्न

• एका विषयासाठी एकापेक्षा अधिक पाठ्यपुस्तक ठेवणे, त्यास

वेगवेगळ्या संस्थांना प्रोत्साहन दे

• केवळ पाठ्यपुस्तकावर अवल न राहता इतरही साधनांचा (टीएलएम) वापर वाढवणे.

• ‘१० दिवस दप्तराविना शाळा’ उपक्रमात गावातील व्यावसायिकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल.

इतर महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment