महत्वाची माहिती ! साप चावल्यानंतर सर्वात पहिले हे काम लवकरात लवकर करा | Snake Bites

Snake Bites:सर्वच साप विषारी असतात,त्यामुळे प्रत्येक सर्पदंश हा मानवासाठी जीवघेणा असतो, हा मोठा गैरसमज मानवांमध्ये पसरलेला आहे.

योग्यवेळी योग्य वैद्यकिय उपचाराने सर्पदंशाचा कुठलाही धोका सहज टाळता येतो.

सर्पदंशानंतर व्यक्ती घाबरून गेलेला असतो, त्याला सर्वप्रथम धीर द्यावा.

त्याचा तोल जाणार नाही, याची काळजी घेऊन त्वरित आपत्कालीन वैद्यकिय सेवेसाठी १०८ टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

दंशाच्या ठिकाणी कुठल्याही धारधार वस्तूने कापणे वगैरेसारखी कृती करू नये.

Kisan Desi Jugad | नादच खुळा शेतकऱ्याने नांगर जोडला चक्क मोटरसायकल ! पहा शेती उपयोगी अप्रतिम देशी जुगाड व्हिडिओ

यामुळे अधिक रक्तस्त्राव होऊन जीवाला धोका होऊ शकतो. यामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीला शांत करुन तातडीने रुग्णालयात न्यावे.

साप दूध पितो, कुठलाही साप चावला, तर माणूस मरतोच, साप पाळीव प्राण्यांना वेटोळे घालून दूध पितो, संगीताच्या तालावर डोलतो.

सापांना सुगंध आवडतो, साप संमोहित करून जादुई शक्तीने धोका पोहचवितो, साप सूड उगवितो, बदला घेतो वगैरे, साप डूख धरून पाठलाग करतो, साप पूजा केल्यास प्रसन्न होतो, साप धनसंपत्तीचे रक्षण करतो

असे आहेत सापांचे वर्गीकरण

सापांचे विष निर्माण करण्याची क्षमता, त्यापासून मानवाला होणारा धोका यावरून त्यांचे वर्गीकरण बिनविषारी, निमविषारी आणि विषारी असे करण्यात आले आहेत.

सर्पदंशावर प्रतिबंधात्मक सर्प लस दिली जाते, ती लसदेखील सापाच्या विषापासूनच बनविलेली असते. सर्पदंशावर प्रतिबंधात्मक सर्प लस

दिली जाते, ती लसदेखील सापाच्या विषापासूनच बनविलेली असते.

भारतीय कायद्यात मोठा बदल खुनाचे कलम आता ३०२ नव्हे १०३ तर बलात्काराचे ३७६ ऐवजी कलम ६४ | New Indian Act Sec

सर्पदंशानंतर व्यक्तीला शांत

करण्याचा प्रयत्न करावा.

त्या व्यक्तीला सुरक्षिततेची हमी देत धीर द्यावा.

सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तातडीने जवळच्या सरकारी दवाखान्यात हलवावे.

मांत्रिक, बुवाबाबा, हकीम, वैद्य यांच्याकडे सर्पदंश झालेल्या व्यक्तीला नेऊ नये.

सर्पदंशावरील प्रतिसर्प विष हे केवळ सरकारी दवाखान्यात उपलब्ध असते, हे विसरू नये.

नाग किंवा मण्यारचा सर्पाचा देश असल्यास माहीतगार व्यक्तीक- डूनच आवळपट्टी बांधून घ्यावी. ती अधूनमधून सैल करत राहावी.

देश देणाऱ्या सापाला पकडून त्याला मारून टाकणे हा दंशावरील उपाय होऊ शकत नाही.

मोठी बातमी तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार सविस्तर माहिती येथे पहा | Secondary Education Course

Leave a Comment