दारूबंदी पोलिस भरती (राज्य उत्पादन शुल्क) निकाल जाहीर, येथे पहा निकाल

State Excise Department result : महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील राज्य उत्पादन शुल्क विभागामधील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान तसेच जवान-नि-वाहनचालक गट-क प्रवर्गाती आणि चपराशी (गट-ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे नामनिर्देशनाद्वारे भरण्याकरिता राज्यस्तरीन स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पध्दतीने मे. टीसीएस यांच्याद्वारे घेण्यात आलेली आहे. सदर परीक्षा दिनांक ०८ जानेवारी, २०२४ ते १४ जानेवारी, २०२४ या कालावधीत घेण्यात आली आहे. या भरती परीक्षेचे निकाल आज म्हणजेच १४ जून २०२४ ला जाहीर करण्यात आलेलले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी पुढे लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुमचा निकाल पाहा.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रसिद्धी पत्रक पहा

जवान (दारूबंदी पोलिस) निकाल

शिपाई निकाल

जवान-नि-वाहन चालक निकाल

चालक शिपाई निकाल

लघुलेखक निकाल

लघु टंकलेखक निकाल

Leave a Comment