खुशखबर सेवा निवृत्ती वय आणि महागाई भत्ता दोन्हीमध्ये वाढ होणार | State Government Employees

State Government Employees:राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी लवकरच एक आनंदाची बातमी समोर येणार आहे कारण की कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व तसेच सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात येणार असल्याचे आश्वासन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी आणि अधिकारी यांना दिले आहे.

देशातील इतर 25 राज्यांमध्ये तसेच केंद्र शासकीय कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती वय सात वर्षे इतके आहे.

एसटी महामंडळ विभागाचा मोठा निर्णय,विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार बसचे पास | ST Corporation Free Pass

त्याच्यामुळे महाराष्ट्र शासकीय सेवेत असणारे अधिकारी कर्मचारी यांचे सेवानिवत्ती वय साठ वर्षे इतके व्हावे अशी बऱ्याच वर्षापासून मागणी आहे मुख्यमंत्री यांनी राजपत्रित कर्मचारी या संघटनेला याबाबत आश्वासन दिले गेले आहे.

त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय ६० वर्षे करण्याचा निर्णय सरकार लवकरच घेऊ शकतं.

मोठी बातमी पोलिसांच्या सेटिंग सुट्ट्यांना बसणार चाप ! सविस्तर माहिती पहा | Police Holidays News

शुक्रवारी शासकीय अतिथी गृह सह्याद्री येथे अधिकारी महासंघाच्या पदाधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती या बैठकीत कर्मचाऱ्यांचे साठ वर्षे व महागाई भत्ता दोन्ही वाढवण्याबाबत आश्वासन दिले गेले आहे.

यासोबत महागाई भत्ता वाढवण्याचं आश्वासनदेखील सरकारकडून देण्यात आलेलं आहे.

केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरुन ५० टक्के केला आहे.

त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५० टक्के करावा, अशी मागणी संघटनेने केली.

महागाई भत्ता वाढवण्याच्या अनुषंगाने राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी प्रस्ताव तयार केला आहे.

तो प्रस्ताव शासनाने तत्परतेने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment