रिल्स च्या नादात कारचा रिव्हर्स गिअर पडला आणि कार थेट दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू ! व्हायरल व्हिडिओ पहा | Viral Video

Viral Video:आज कालचे तरुण तरुणी मोबाईल च्या इतकी आहारी गेले आहेत की त्यांना त्यांच्या जीवाचे देखील परवा नाही आज-काल मोबाईल वरती इंस्टाग्राम आणि युट्युब वर बनवताना तरुण तरुणी आपल्या जीवाची देखील काळजी करत नाही अशीच एक घटना सध्या संभाजीनगर येथे घडली आहे. 

रील्स बनवण्याच्या नादात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.

संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यात ही घटना घडलीये. श्वेता दिपक सुरवसे ही तरुणी तिच्या मित्राबरोबर सुलीभंजन इथं दत्तधाम मंदिर परिसरात रील बनवत होती.

या तरुणीला गाडी चालवता येत नसताना देखील पहिल्या वेळेस गाडी चालवून असताना कारचा रिव्हर्स पडला आणि थेट कार दरीत जाऊन कोसळली.

जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या रात्रीचा व्हिडिओ केला व्हायरल, लोक म्हणाले- भाऊ अपडेट करत रहा | Viral Video

या कार अपघातामध्ये या तरुणीचा जागी जीव गेला आहे एक तर गाडी चालवता येत नसताना देखील ही तरुणी डोंगर घाटामध्ये पहिली वेळेस गाडी चालवत होती.

उद्योगिनी लोन योजना अंतर्गत ! महिलांना केंद्र सरकार देणार,03 लाख रुपये बिनव्याजी कर्ज | Udyogini Loan Scheme

तेवढ्यात तिच्याकडून रिव्हर्स गिअर पडला व रेस वरती पाय पडल्या मुळे तिला ती आवरू शकली नाही आणि थेट दरीत कार कोसळली व तिचा जीव गेला.

 

Leave a Comment