येत्या दोन दिवसांत 12 वीचा निकाल लागणार, निकालाची लिंक पहा

12th Board Exam Result 2024 : एका सू प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या माध्यमांद्वारे समजले आहे की, इयत्ता दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घोषित करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. ताज्या माहितीनुसार बारावीचा निकाल येत्या मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महावितरण मध्ये 5,347 जागांसाठी भरती – मुदतवाढ👇👇

बारावीचा निकाल जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, राज्य मंडळाकडून निकाल जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी पत्रक प्रसिद्ध केले जाते. रविवारी साप्ताहिक सुटीमुळे असल्यामुळे परिपत्रक काढणे अशक्य आहे. परिणामी, सोमवारी निकाल जाहीर होण्याची शक्यता मावळली आहे. राज्य मंडळाच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल तयार करण्याचे काम अजूनही सुरूच आहे.

Phone Pe द्वारे 50,000 चे पर्सनल लोन लगेच मिळवा, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या 👇👇

तसेच, अद्याप निकालाची अंतिम तारीख निश्चित झालेली नाही. परंतु मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यापूर्वी बारावीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे स्पष्ट झाले आहे. पुढील दोन दिवसांत निकालाच्या टेस्टिंगचे काम पूर्ण होऊ शकते. त्यामुळे निकाल जाहीर होण्याची शक्यता नाकारता आहे. राज्य मंडळाकडून निकालाच्या घोषणेचे पत्रक केव्हा प्रसिद्ध केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निकाल पाहण्यासाठी पुढे लिंक दिली आहे.

mahahsscboard.maharashtra.gov.in

mahresult.nic.in

results.gov.in

results.nic.in

hscresult.mkcl.org

mahahsc.in

mahahsscboard.in

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment