जून महिन्यात बँकांना 10 दिवस सुट्टी, पहा यादी

Bank Holiday In Jun : जून महिन्यात काही ठिकाणी तर १० दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. एकूण पाच रविवार, दोन शनिवार आणि इतर कारणांमुळे तीन दिवस बँका बंद राहतील. त्यामुळे आधीच नियोजन केल्यास तुमची तारांबळ उडणार नाही.

17 जून रोजी बकरी ईद/ईद-उल- अजहा निमित्त बँकांना सुटी असणार आहे. तर 18 जून रोजी जम्मू आणि श्रीनगरमध्येही बँकांचे कामकाज पूर्णपणे बंद असणार आहे.

कोणत्या दिवशी कुठे बंका बंद?

तारीखसुट्टीचे कारण कोठे आहे सुट्टी?
2 जूनरविवारसर्वत्र
8 जूनदुसरा शनिवार सर्वत्र
9 जूनरविवारसर्वत्र
15 जूनरज संक्रांतभुवनेश्वर
16 जूनरविवारसर्वत्र
17 जूनबकरी ईद सर्वत्र
18 जूनबकरी ईद जम्मू व काश्मीर
22 जूनचौथा शनिवार सर्वत्र
23 जूनरविवारसर्वत्र
30 जूनरविवारसर्वत्र

Leave a Comment