Berojgar Bhatta Yojna 2024 : बेरोजगार तरुणांना 2500/- रुपये महिना, असा घ्या लाभ

Berojgar Bhatta Yojana 2024 : या योजनेची सुरुवात राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत तरुणांना प्रत्येक महिन्याला 2500/- हजार रुपयांचा बेरोजगारी भत्ता भेटणार आहे. Unemployment Allowance Scheme Maharashtra द्वारे तरुणांना आर्थिक मदत केली जाणार आहे त्याद्वारे तरुण त्यांच्या परिवाराला सांभाळू शकणार आहेत. त्यासोबतच नोकरी शोधण्यासाठी देखील यामुळे तरुणांना मदत मिळणार आहे. Maharashtra Berojgar Bhatta Yojna 2024

Maharashtra Berojgari Bhatta 2024 information in Marathi संपूर्ण मराठी माहिती

या योजनेचे नाव महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना असे असून ही योजना महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुण असायला हवा. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य करणे हे आहे.

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत हा बेरोजगारी भत्ता लागू असणार आहे. ज्यावेळी तरुणांना रोजगार मिळेल तेव्हा हा बेरोजगारी भत्ता बंद होईल. Maharashtra Berojgari Bhatta द्वारे तरुणांना मोठा फायदा होणार आहे, शासनाने या योजनेद्वारे जे अर्थसहाय्य केले आहे त्यामुळे तरुणांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होईल. महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2024 लाभ Berojgari bhatta yojana Maharashtra ही राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांना लागू असणार आहे.

Maharashtra Berojgari bhatta yojana 2024 Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ

सर्व प्रथम, अर्जदाराला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, होम पेज आपल्या समोर उघडेल. या होम पेजवर तुम्हाला “Jobseeker” हा पर्याय दिसेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म उघडेल. या लॉगिन फॉर्मच्या खाली Rigister हा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, Ragistration Form तुमच्यासमोर पुढील पृष्ठावर उघडेल. तुम्हाला या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक इत्यादी भरावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला खालील Next बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तुम्हाला हा OTP भरावा लागेल, आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.यानंतर तुम्हाला लॉगिन करण्यासाठी, लॉगिन फॉर्ममध्ये Username आणि password आणि Captcha Code टाकावा लागेल आणि लॉगिनच्या बटणावर क्लिक करावे लागेल, अशा प्रकारे तुमचा फॉर्म पूर्णपणे Submit होईल.

Maharashtra Berojgari bhatta yojana 2024 Documents

अर्जदाराचे आधार कार्ड, ओळखपत्र, रहिवासी प्रमाण पत्र, उत्पन्नाचे प्रमाण पत्र, जन्म प्रमाणपत्र, शिक्षणाचा पुरावा (मार्कशीट), मोबाइल नंबर आणि पासपोर्ट साइज फोटो

Maharashtra Berojgari bhatta yojana 2024 Eligibility

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदार हा सरकारी नोकरी, खाजगी नोकरी अथवा व्यवसायाशी संबंधित नसावा. अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसावा. अर्जदाराचे वय हे 21 ते 35 वर्षे दरम्यान असावे. बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र साठी पात्र होण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. बेरोजगारी भत्ता मिळवण्यासाठी अर्जदार हा किमान 12 वी पास असला पाहिजे. अर्जदाराचे शिक्षण हे पदवी (B.SC, B.COM, B.A) पर्यंत झालेले असावे. अर्जदार कोणताही जॉब करत नसलेला असावा.

Leave a Comment