लाडका भाऊ योजना; पात्रता आणि, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

Ladka Bhau Yojana Documents : राज्य सरकारने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विविध घोषणा केल्या, ज्यामध्ये युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. अधिवेशनात राज्य सरकारने विविध योजनांची घोषणा केली. महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना, शेतकरी, आरक्षित … Read more

लाडका भाऊ योजना, दरमहा 10,000/- रुपये, असा भरा ऑनलाईन फॉर्म

Ladka Bhau Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर युवा भाऊरायांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. पंढरपुरात विठुरायाची महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक विशेष योजना जाहीर केली. या योजनेनुसार, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये, आणि पदवीधर युवकांना दरमहा दहा हजार रुपये स्टायपंड मिळणार आहे. … Read more

PM Matru Vandana Yojana : महिलांसाठी 6,000 रुपये अनुदान योजना; अर्ज करण्याची प्रक्रिया आणि माहिती

PM Matru Vandana Yojana : पंतप्रधान मातृत्व वंदना योजना; केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असते, विशेषतः महिलांसाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देत आहे. 2017 पासून राबवली जाणारी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना गरोदर महिलांसाठी आहे, ज्यात त्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी महिलांनी अर्ज कसा करावा … Read more

Ladki bahin : या महिलांना नाही मिळणार ‘लाडकी बहीण’ चे दीड हजार रुपये

Ladki Bahin : राज्य सरकारने राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या महिलेस प्रती महिना 1500 रुपये देण्यात येणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत योजनेसाठी नोंदणी करता येणार आहे. राज्य सरकारने प्रत्येक पात्र महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ अंतर्गत महिन्याला 1500 रुपये देण्याची घोषणा … Read more

राज्यातील या नागरिकांना दर महिन्याला 400 ते 600 रुपये मिळणार, असा करा अर्ज

केंद्र आणि राज्य सरकारने मिळून सुरू केलेल्या “श्रावण बाळ योजना” अंतर्गत वृद्ध नागरिकांना महिन्याला 400 ते 600 रुपये पेन्शन दिले जाते, ज्यामुळे त्यांच्या मूलभूत गरजा भागवता येतात. चला, या योजनेबद्दल अधिक माहिती पाहूया: या योजनेचा अर्ज कसा करावा, योजनेची वैशिष्ट्ये, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि नोंदणी झाल्यानंतर कसा लाभ मिळवावा. महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी … Read more

रेशन कार्ड धारकांना खूशखबर! 6 वस्तू मिळणार मोफत, शासन निर्णय

मागील वर्षीपासून सणानिमित्त आनंदाचा शिधाशासनाकडून वाटप करण्यात येत आहे. यंदा गौरी गणपतीच्या सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्रमुख कुटुंब शिधापत्रिका आणि छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये केशरी शिधापत्रिका असलेल्या पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. 1,70,82,086 शिधापत्रिका धारकांना हा शिधा गौरी … Read more

राज्यातील 52.4 लाख कुटुंबांना दरवर्षी 3 मोफत LPG सिलिंडर मिळणार, पहा यादीत तुमचे नाव

Free LPG Cylinder : 2024-25 या आर्थिक वर्षाच्या 28 जून रोजी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 5 सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाला 3 मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहेत. Mukhyamantri Annapurna yojana महाराष्ट्रातील 52.4 लाख कुटुंबांना आता दरवर्षी 3 मोफत LPG सिलिंडर मिळणार आहेत. सरकारने ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ सुरू केली आहे, … Read more

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना : ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा साठी 30,000/- रुपये मिळणार

Tirth darshan Yojana : शेतकरी, वारकरी आणि तरुणांसाठी सरकारने अनेक योजना लागू केल्या आहेत. तसेच महिलांसाठीही मोठ्या प्रमाणात योजना जाहीर केल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेत राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनाची सोय करणार आहे. लाडकी बहीण योजनेचे 1500/- … Read more

लाडका भाऊ योजना, आता या युवकांना मिळणार 10,000/- रुपये, शासन निर्णय

Maharashtra Maza Ladka Bhau Yojana 2024 : महाराष्ट्र सरकारने “लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024” नावाची नवीन योजना सुरू केली आहे. ही योजना राज्यातील बेरोजगार युवकांना मदत करण्यासाठी आहे. या योजनेत, त्यांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाईल, ज्यामुळे ते आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतील आणि शिक्षण सुरू ठेवू शकतील किंवा चांगल्या नोकरीच्या संधी शोधू शकतील. … Read more

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 : आता या नागरिकांना मिळणार 3000/- रुपये, पहा अर्जाची पद्धत

Mukhyamantri Vyoshree Yojana 2024 : मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 करीता ज्येष्ठ नागरिकांना 3000/- रुपये, सहायता निधी देणे बाबत या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, योजनेचा उद्देश काय, कागदपत्र काय लागतील याची संपूर्ण माहिती पुढे सविस्तर वाचा महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानामुळे येणारे अपंगत्व अशक्तपणा … Read more