केंद्र सरकारी नोकरी : 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, तब्बल 5400+ जागा

केंद्र सरकारी नोकरी : 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी तब्बल 5400+ जागा आहेत.

Indian Navy Agniveer Recruitment 2024 : भारतीय नौदलाने 02/2024 बॅचसाठी अग्निवीर SSR (वरिष्ठ माध्यमिक भरती) आणि MR (मॅट्रिक भरती) साठी 5400+ (अपेक्षित) भरती जाहीर केली आहे. अर्जाची प्रक्रिया 13 मे 2024 पासून सुरू असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.

अविवाहित पुरुष आणि महिलांना अधिकृत वेबसाइट (joinindiannavy.gov.in) द्वारे अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे, ही भरती नव्याने सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेंतर्गत आहे. पात्रता निकष पूर्ण करणारे इच्छुक उमेदवार पुढे दिलेल्या सूचनांचे पालन करून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पदाचे नाव – Agniveer SSR (Senior Secondary Recruit) and MR (Matric Recruit) (male and female)

एकूण जागा – 5400+

शैक्षणिक पात्रता – 10वी, 12 वी ( सविस्तर माहिती साठी मूळ जाहिरात पहा)

अर्ज शुल्क – सर्व श्रेणींसाठी 550/- रुपये

वयोमर्यादा – उमेदवारांचा जन्म 1 नोव्हेंबर 2003 आणि 30 एप्रिल 2007 दरम्यान झालेला असावा.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू तारीख – 13 मे 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2024

SSR मूळ जाहिरात

MR मूळ जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

केवळ पात्र उमेदवारांची अर्ज सादर करावेत.

13 मे 2024 अर्ज सुरू आहेत तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.

संपूर्ण अर्ज फॉर्म भरून झाल्यावर अर्ज शुल्क न चुकता भरावे.

अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात पहा आणि त्या नंतरच अर्ज सादर करा.

Leave a Comment