DA Increase Calculator : महागाई भत्ता वाढ कॅल्क्युलेटर, शासन निर्णय

DA Increase Calculator : महागाई भत्ता वाढ कॅल्क्युलेटर | DA Increase Calculator महागाई भत्ता वाढीमुळे आपल्या पगारात किती वाढ होईल हे तपासा आणि मागील महिन्यांचा फरक किती आहे ते पहा. राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात 1 जानेवारी 2024 पासून 4% वाढ करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. ही वाढ जुलै 2024 पासूनच्या वेतनात अदा केली जाणार आहे आणि मागील 6 महिन्यांचा फरक देखील जुलै 2024 पासूनच्या वेतनातून दिला जाणार आहे.

(DA) महागाई भत्ता वाढ कॅल्क्युलेटर येथे पहा

दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनावरील महागाई भत्ता 46% वरून 50% करण्यात येत आहे. हा वाढीव भत्ता 1 जानेवारी ते 30 जून 2024 या कालावधीतील थकबाकीसह जुलै 2024 च्या वेतनात रोखीने दिला जाणार आहे.

4% महागाई भत्ता वाढ आणि 1 जानेवारी ते 30 जून 2024 पर्यंतची थकबाकी फरकासह जुलै 2024 पासून देण्याबाबतचा शासन निर्णय येथे डाउनलोड करा.

शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

Leave a Comment