कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता (DA) वाढीनंतर या भत्त्यात वाढ, इतका वाढणार पगार

Government Employees : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता (DA) वाढीनंतर या भत्त्यात वाढ, इतका वाढणार पगार महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46% वरून 50% इतका करण्यात आला आहे. सदरील महागाई भत्त्यात 4% वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता वाढून जवळपास तीन हजार रुपयांची … Read more

DA Increase Calculator : महागाई भत्ता वाढ कॅल्क्युलेटर, शासन निर्णय

DA Increase Calculator : महागाई भत्ता वाढ कॅल्क्युलेटर | DA Increase Calculator महागाई भत्ता वाढीमुळे आपल्या पगारात किती वाढ होईल हे तपासा आणि मागील महिन्यांचा फरक किती आहे ते पहा. राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात 1 जानेवारी 2024 पासून 4% वाढ करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. ही वाढ जुलै 2024 पासूनच्या … Read more

महागाई भत्ता 4% वाढला, किती येणार वाढून पगार आणि फरक पहा?

DA Hike Calculator : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार 4% वाढला असून, एकूण महागाई भत्ता 46% वरून 50% इतका करण्यात आला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जानेवारी 2024 मध्ये 4% वाढ केली होती, त्याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात देखील 4% वाढ करण्यात आली आहे, त्या बाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. … Read more

खूशखबर !! राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना DA (महागाई भत्ता) 50%, शासन निर्णय आला

DA Hike State employees : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडून दिनांक 10 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. … Read more

राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19% वाढ

Employees Salary Increase : राज्य सरकारने वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. या निर्णयानुसार, वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्के वाढ केली जाईल. याशिवाय, त्यांच्या सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ करण्यात येईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्याची रक्कम प्रदान करण्याबाबत शासन निर्णय (GR)

7th Pay Commission Arrears : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्यांचे प्रदान करण्याबाबत. दिनांक 30 जानेवारी, 2019 अन्वये 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी सन 2019-20 पासून पुढील 5 वर्षात, 5 समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने … Read more

या राज्यात DA 4% ने वाढला, कर्मचाऱ्यांचा पगार एवढ्याने वाढणार

7th Pay Commission : या राज्यात DA 4% ने वाढला, कर्मचाऱ्यांचा पगार एवढ्याने वाढणार सिक्कीम सरकारने 1 जुलै 2023 पासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) चार टक्क्यांनी वाढवला आहे. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चार टक्क्यांच्या वाढीमुळे … Read more

खूशखबर ! राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात मिळणार 7,000/- रू. वाढीव पगार

State employees Salary News : तुम्ही जर राज्य सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे; कारण जुलै महिन्यात पगारात तब्बल 7000/- रुपयांनी वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 मध्ये 4% महागाई भत्ता वाढ होऊन एकूण महागाई भत्ता 50% करण्यात आलेला आहे; त्याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील माहे जुलै पासून महागाई … Read more

अगोदर महागाई भत्त्यात वाढ, नंतर ग्रॅच्युइटी 25 टक्के वाढवली

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, सेवानिवृत्त आणि मृत्यू ग्रॅच्युइटी 25 टक्क्यांनी वाढवली जाईल. त्यामुळे ग्रॅच्युइटीची मर्यादा 20 लाखांवरून 25 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही वाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल, म्हणजेच 1 जानेवारी 2024 नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या वाढीचा फायदा होईल. यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी माहे जूनचा पगार, 7व्या वेतन आयोगाची थकबाकीचा 5वा हफ्ता आणि महागाई भत्ता 50% संदर्भात माहिती.

7th Pay Commission Arrears news : राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे कारण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी माहे जूनचा पगार, 7व्या वेतन आयोगाची थकबाकीचा 5वा हफ्ता आणि महागाई भत्ता 50% संदर्भात माहिती पुढे देत आहोत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत 7 व्या वेतन आयोगाचे 4 हप्ते अदा करण्यात आले आहेत; परंतु कर्मचाऱ्यांना बऱ्याच दिवसांपासून 7व्या वेतन आयोगाचा 5वा … Read more