मुलींना मोफत उच्च शिक्षण, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कात 100% सवलत, शासन निर्णय निर्गमित

Higher education : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सोमवारी एक शासन निर्णय (GR) जारी केला आहे, ज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास, आणि इतर मागासवर्गातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407091429374008.pdf या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर वर्षाकाठी ९०६ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल, कारण माफ केलेल्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकार करणार आहे. … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्याची रक्कम प्रदान करण्याबाबत शासन निर्णय (GR)

7th Pay Commission Arrears : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्यांचे प्रदान करण्याबाबत. दिनांक 30 जानेवारी, 2019 अन्वये 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी सन 2019-20 पासून पुढील 5 वर्षात, 5 समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने … Read more

राज्य शासन सेवेत दि. 01 नोव्हें 2005 व त्यानंतर नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागांकडून दिलासादायक शासन निर्णय (GR) निर्गमित

नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना या प्रणालीने २००५ साली १ नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या आणि त्यानंतर सेवेत पहिल्याच नियुक्त झालेल्या अधिकार्यांच्या सेवानिवृत्तीचा उपाय त्यांच्या निवृत्तीच्या दिवशांत अद्याप जोडला जाणार आहे. या उपायांसाठी, राज्यातील वित्त विभागांनी ३० मे २०२४ रोजी महत्वाचा निर्णय घेतला आहे. वित्त विभागाने ३१ ऑक्टोबर २००५ आणि २७ ऑगस्ट २०१४ च्या दिनांकांनुसार १ नोव्हेंबर … Read more

7 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करणेबाबत दि. 28 मे 2024 रोजी शासन निर्णय (GR)

7th Pay Commission : 7 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करणेबाबत दि. 28 मे 2024 रोजी शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे. दिनांक 02.03.2019 च्या शासन निर्णयान्वये 10, 20 व 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची, तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दिनांक 01.01.2016 पासून लागू करण्यात आली आहे. … Read more

NPS व जुनी पेन्शन योजना संदर्भात दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

old pension scheme and NPS GR : राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) व जुनी निवृत्तिवेतन योजना (OPS) यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी महत्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक 14.03.2023 अन्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन दिनांक 1 नोव्हेंबर, 2005 … Read more

या शासकीय कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी च्या पगारापासून दरमहा 5000/- रूपये ठोक भत्ता दिला जाणार दि. – 05/02/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

Government employees Update : राज्यातील पुढील दिलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा ठोक भत्ता अनुज्ञेय करणेबाबत दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदरील शासन निर्णय हा मंत्रालयीन लिपिक-टंकलेखक संवर्गातील शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा ठोक भत्ता मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्या संदर्भात हा शासन निर्णय आहे. मंत्रालय हे राज्याच्या प्रशासकीय … Read more

7th pay commission : 7 व्या वेतन आयोगानुसार या कर्मचाऱ्यांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित

7th pay commission : 7 व्या वेतन आयोगानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ मिळण्याकरिता दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दिनांक 01 जानेवारी 2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये जे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, आणि यापूर्वी सहाव्या वेतन आयोगानुसार मूळ निवृत्तिवेतनावर अंशराशीकरणाचा लाभ घेतलेला आहे, … Read more