Maha District Court Hall Ticket : जिल्हा न्यायालय 5,793 जागा लघुलेखक, लिपिक व शिपाई/हमाल पदाचे हॉल तिकीट जाहीर

Maharashtra District Court Hall Ticket 2024 : महाराष्ट्र जिल्हा न्यायालयात लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती.

30 जानेवारी 2024 पासून वरील पदाचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले आहे. अधिकृत वेबसाईट वरून तुम्ही प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता.

हॉल तिकीट येथे डाऊनलोड करा

पुढील प्रमाणे हॉल तिकीट डाऊनलोड करा 

सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

त्यांनतर प्रवेशपत्र डाउनलोड करा लिंकवर क्लिक करा.

पुढे तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड नमूद करा.

प्रवेशपत्र डाउनलोड करा पर्यायावर क्लिक करा.

त्यांनतर तुम्हाला प्रवेशपत्र पुढे  स्क्रीनवर ओपन होईल.

परिक्षेकरीता प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट काढून जपून ठेवा.

Leave a Comment