6 रुपयाच्या ENO मध्ये, पळवा घरातील पाली, हे काम करा

तुमच्याही घरात पाली आहेत का? असतील तर तुम्ही ही पाली मुळे खूप परेशान झाला असाल, कारण पाली मुळे किचन मध्ये खूप किळस येतो तसेच पाली चे विष इतर सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा धोकादायक असते.

आपल्या घरात आपण खाद्य पदार्थ उघड्यावर ठेवतो, पालीच्या स्पर्श मुळे विषबाधा होण्याची शक्यता टाळता येत नाही. जर तुम्हालाही घरातून पाली पळवून लावायच्या असतील तर फक्त 6 रुपयाच्या ENO मध्ये तुम्ही हे काम पूर्ण करू शकता, कसे ते पहा पुढे

लागणारे साहित्य

 • एक लसूण कुड
 • कांदा
 • गाळणी
 • पाणी
 • फवारा बॉटल
 • कापूस
 • ENO पुडी
 • एक पातेले
 • मिक्सर

👉 गॅस सिलिंडर मिळणार 400 रुपयांना, फक्त हे काम करा

अशी करा प्रक्रिया

 1. लसूण (पाचोळ्यासह) आणि कांदा थोडासा बारीक करून त्याचे मिक्सर मध्ये मिश्रण करून घ्या.
 2. त्यांनर ते मिश्रण एका पातेल्यात काढा आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी वापरा.
 3. त्यानंर ते मिश्रण गॅस वर थोडेसे उकळून घ्या आणि एका छोट्या पातेल्यात गाळणीने गाळून घ्या.
 4. पुढे ते गाळण एका फवारा बॉटल मध्ये भरा.
 5. काही कापसाचे बोळे बनवून त्या मिश्रणात बुडवून बाहेर काढून ठेवा.

लसूण आणि कांदा यांचे मिश्रण जास्त काळ ठेवल्याने उग्र असा वास येतो, म्हणून त्याकरिता 6 रुपयांना मिळणारी ENO पुडी थोड्या प्रमाणात त्या मिश्रणात टाकून तुम्ही तो उग्र वास टाळू शकता; परंतु तो वास पाल किंवा झुरळं यांना कायम येत राहणार.

घरात ज्या ज्या ठिकाणी पाली येतात, त्या त्या ठिकाणी सदरील मिश्रण फवाऱ्या द्वारे फवारा.

छोट्या श्या जागेत अडचणीच्या ठिकाणी कापसाचे बोळे टाकून ठेवा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment