EPF बॅलेन्स तपासायचे चार पर्याय, जाणुन घ्या

EPFO Balance Check : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) खातेधारकांना त्यांच्या खात्यातील जमा रक्कम तपासायची असेल तर वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. जमा रक्कम तपासणे हे फार फार सोपे आहे. मोबाईलच्या मदतीने तुम्ही तुमच्या खात्याची माहिती मिळवू शकता. पीएफ बॅलेन्स एकूण चार पद्धतींनी तपासता येते. EPF बॅलेन्स असा तपासा, जाणून घ्या चार सोपे पर्याय :-