Gold-Silver Price Today : सोने आणि चांदीचे दर झाले कमी; पहा आजचे दर

Gold-Silver Price Today : भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. स्वस्त झाल्यानंतर सोन्याचा भाव 73 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव 81 हजार रुपये प्रति किलो आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्ध 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 73161 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 81939 रुपये झाली आहे.

Google Pay मधून मिळतय 15,000/- रुपये कर्ज, असा करा अर्ज

नवीन माहिती येथे पहा

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (India Bullion And Jewellers Association) शुक्रवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 73404 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज सकाळी 73161 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोनं आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत.

ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज सकाळी 995 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत 72868 रुपयांपर्यंत घसरली आहे. त्याच वेळी, 916 (22 कॅरेट) शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 67016 रुपये झाली आहे.

याशिवाय 750 शुद्धतेच्या (18 कॅरेट) सोन्याचा भाव 54871 रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, 585 शुद्धतेचे (14 कॅरेट) सोने आज 42799 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीची किंमत आज 81939 रुपये झाली आहे.

तुमच्या शहरातील दर जाणून घ्या एका मिस कॉल द्वारे

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही 8955664433 वर मिस कॉल देऊ शकता.

(आपण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यां व्यतिरिक्त, शनिवार आणि रविवारी दर जाहीर केले जात नाहीत.)

यानंतर काही वेळात SMS द्वारे तुम्हाला दराबाबत माहिती उपलब्ध होईल. याशिवाय, तुम्ही सतत अपडेट्ससाठी www.ibja.co किंवा ibjarates.com तपासू शकता. (यातील सर्व किंमती या जीएसटी आणि मेकिंग चार्जेज शिवाय आहेत.)

Leave a Comment