इंडियन नेव्ही मध्ये एकूण 4108 पदांची 10 वी,12 वी पास वर भरती

Indian Merchant Navy Recruitment 2024 : नौदलात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी आपले स्वप्न पूर्ण करण्याची ही उत्तम संधी आहे. नौदलात सीमन आणि कुकसह 4108 हून अधिक पदांसाठी भरती आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.  Indian Merchant Navy Recruitment 2024

पदाचे नाव – डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमन आणि कुक

एकूण पदे – 4108

शैक्षणिक पात्रता – भारतीय मर्चंट नेव्हीच्या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व व्यक्तींकडे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेचे इयत्ता 10 आणि 12 उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – अर्ज करण्यासाठी किमान वय 17.5 वर्षे आहे, तर कमाल वयोमर्यादा 30 एप्रिल 2024 पर्यंत 27 वर्षे असणे गरजेचे आहे. तथापि, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क – 100/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ

मूळ जाहिरात

ऑनलाइन अर्ज

Indian Merchant Navy Recruitment 2024 Online Apply

  • सर्वप्रथम सर्व उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट selanemaritime.in ला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावरील Indian Merchant Navy Recruitment 2024 लिंकवर क्लिक करा.
  • उमेदवाराने वैयक्तिक माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर सर्व आवश्यक तपशील भरावा.
  • तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज फी भरा.
  • आता सबमिट वर क्लिक करा आणि पुढील आवश्यकतेसाठी अर्जाची प्रिंट आउट घ्या.
  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात पहा.

Leave a Comment