10वी चा निकाल जाहीर, सर्वात अगोदर रिझल्ट येथे चेक करा

Maharashtra Board 10th result 2024 : दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत घेण्यात आली. ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ सूत्रानुसार निकाल जाहीर केला जाणार आहे. Maha SSC result 2024

या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://results.digilocker.gov.in

विद्यार्थ्यांना वरील संकेतस्थळावरून निकाल पाहता येईल तसेच विषयनिहाय मिळालेल्या गुणांची प्रत (प्रिंट) काढून घेता येणार आहे.

गुणपडताळणीसाठी 28 मे पासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी 28 मे ते 11 जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट 2024 व मार्च 205 मध्ये गुण सुधार अंतर्गत परीक्षा देता येईल.

Leave a Comment