बारावीचा निकाल जाहीर, सर्वात आधी येथे पहा निकाल

Maharashtra HSC Board Result 2024 : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी 12वी चा निकाल जारी केला असून, 12वी ची परीक्षा दिलेले विद्यार्थी त्यांचा निकाल पुढील ठिकाणी दिलेल्या अधिकृत संकेत स्थळावरून पाहू शकता.

असा पहा बारावीचा निकाल

सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट खाली दिलेल्या (HSC SSC Exam Result 2024 Official Website) ला भेट द्या – बोर्ड वेबसाईट – mahresult.nic.in

येथे क्लिक करा आणि निकाल पाहा

वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे तुमचा HSC SSC Exam Roll No (Seat No) टाका.

त्यानंतर तुमच्या आईचे नाव टाका जे कि, तुम्ही बोर्डाचा फॉर्म भरताना जी स्पेलिंग आईच्या नावाची टाकली असेल ते टाका , जर आईचे नाव टाकले नसल्यास ‘XXX’ असे टाका.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आता View Result या बटनावर क्लिक करा तुमचा निकाल स्क्रीन वर दिसेल

Leave a Comment