Maharashtra Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात होणार 5 टप्प्यात मतदान, तारखा जाहीर, पहा सविस्तर

Maharashtra Loksabha Election 2024 : भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्रात ४८ मतदारसंघांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे.

महाराष्ट्र लोकसभा निवडणुक 2024 वेळापत्रक

टप्पे तारिख आणि वार लोकसभा
मतदार संघ
पहिला टप्पादि. 19 एप्रिल (शुक्रवार)रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पादि. 26 एप्रिल (शुक्रवार)परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ वाशीम, वर्धा
तिसरा टप्पादि. 7 मे (मंगळवार)रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बारामती, सातारा, हातकंगणले, कोल्हापूर, माढा,सांगली, धाराशीव, लातूर, सोलापूर
चौथा टप्पा दि. 13 मे (सोमवार)बीड, नगर, शिर्डी, शिरूर, पुणे, मावळ, संभाजीनगर, जालना, जळगाव, रावेर, नंदुरबार
पाचवा टप्पादि. 20 मे (सोमवार)धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, ठाणे, कल्याण, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण

आणखी नवीन माहीती येथे वाचा

Leave a Comment