10वी (SSC) बोर्डाचा निकाल या वेबसाईटवर पहा, निकाल लिंक

10th SSC RESULT 2024 : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) ची परीक्षा मार्च 2024 मध्ये घेण्यात आली होती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी म्हणजेच 27/02/2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ

https://mahresult.nic.in/

https://sscresult.mkcl.org/

https://sscresult.mahahsscboard.in/

https://results.digilocker.gov.in/

https://results.targetpublications.org

https://www.tv9marathi.com/

Leave a Comment