एस.टी. महामंडळ मध्ये 256 पदांची भरती, Msrtc Bharti 2024

Msrtc Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे येथे विविध पदांच्या 256 जागांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून, या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

MSRTC Dhule Apprentice Recruitment 2024

पदाचे नाव

  1. मोटार मेकॅनिक वाहन – 65
  2. डिझेल मेकॅनिक – 64
  3. शीट मेटल कामगार – 28
  4. वेल्डर – 15
  5. इलेक्ट्रिशियन – 80
  6. टर्नर -02
  7. मेकॅनिकल / ऑटोमोबाईल अभियंता / डिप्लोमा – 02

एकूण जागा – 256

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी पास असावा आणि मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा तसेच उमेदवार हा मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल शाखा मध्ये इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा उत्तीर्ण असावा, उमेदवार इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा उत्तीर्ण होऊन 03 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नसावा.

वयाची अट – 16 ते 33 वर्षे, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

अर्जाची फी – खुला प्रवर्ग – 500/- रुपये, राखीव प्रवर्ग – 250/- रुपये ( अर्ज शुल्क हे डिमांड ड्रॅफ्ट च्या सहाय्याने किंवा इंडियन पोस्टल ऑर्डर “MSRTC Fund Account Payable at Dhule ” या नावाने काढलेला असावा)

नोकरी ठिकाण – धुळे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय , राज्य परिवहन महामंडळ, धुळे – 424001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जून 2024

जाहिरात पहा

Leave a Comment