ST महामंडळ मध्ये मोठी भरती, लगेच अर्ज करा

Msrtc nashik bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात 436 शिकाऊ उमेदवारांच्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत सूचनेतील संपूर्ण तपशील काळजीपूर्वक वाचावा. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता संबंधित पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करावा. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून शेवटची तारीख 13 जुलै 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता – एसटी महामंडळ नाशिक अंतर्गत 436 शिकाऊ उमेदवार पदांसाठी भरती होत आहे. पात्रता: मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण.

वयोमर्यादा – एस टी महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा हे 14 वर्ष ते 38 वर्ष असे दिले गेले आहे.

परीक्षा शुल्क – एसटी महामंडळ भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 590 रुपये आणि मागासवर्गीय (एससी/एसटी) उमेदवारांसाठी 295 रुपये आहे.

एसटी महामंडळ भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्जाची शेवटची तारीख 13 जुलै 2024 आहे.

एसटी महामंडळ नाशिक निवड प्रक्रिया जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खालील लिंकवर क्लिक करून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

जाहिरात पहा

अधिकृत संकेतस्थळ

ऑनलाईन अर्ज 👇

मेकॅनिक मोटार वाहन

शीट मेटल

मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स

वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक

चित्रकार सामान्य

मेकॅनिक डिझेल

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

अर्ज प्रक्रिया 27 जून 2024 पासून सुरू झाली असून, शेवटची तारीख 13 जुलै 2024 आहे. या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Leave a Comment