NPS धारक कर्मचाऱ्यांच्या रक्कम कपातीबाबत नवीन शासन निर्णय (GR) – दि. 03/05/2024

NPS Employees GR : राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत दिनांक 03/05/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Google Pay वरून मिळेल 60,000/- रुपये पर्सनल लोन

संदर्भाधीन शासन परिपत्रकातील परिच्छेद क्र. 2 मध्ये सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आली आहे.

राज्य सरकार महिलांना देत आहे 5000/- रुपये, अश्या प्रकारे करा अर्ज

“सर्व आहरण व संवतिरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांची सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या 3 महिन्यात अंशदाने कपात करु नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयक पारित करीत असतांना याची दक्षता घ्यावी.

SBI बँकेद्वारे मिळवा व्यवसायासाठी 50,000/- रुपये कर्ज

“सदर परिच्छेदामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे – “सर्व आहरण व संवतिरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या नियत वयोमान सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या 1 महिन्यात मासिक अंशदान कपात करु नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयक पारित करीत असतांना याची दक्षता घ्यावी.

शासन शुद्धिपत्रक

Leave a Comment