Personal Loan : आता SBI बँकेद्वारे प्रत्येकाला मिळणार 2 लाख रुपये कर्ज

Personal Loan : जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून personal Loan घेत असाल, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाही, ते सुरक्षित श्रेणीचे कर्ज आहे, तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास कोणतीही व्यक्ती ते personal Loan घेऊ शकते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 च्या वर असेल तर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून वैयक्तिक कर्ज दिले जाईल.

स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेकडून जर कोणी personal Loan घेत असेल तर त्याला 11.15% व्याज द्यावे लागेल. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून personal Loan घेतल्यास, वरील व्याजदराच्या आधारे तुम्हाला बँकेमार्फत सर्वात लवकर कर्ज मिळेल.

SBI बँकेत पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या जवळच्या एसबीआय शाखेत जावे लागेल. तिथे तुम्हाला अधिकाऱ्याकडून कर्जाबाबत माहिती घ्यावी लागेल. तुम्ही त्यांना कर्जाचा व्याजदर, ईएमआय इत्यादी बद्दलही विचारपुस करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांची माहिती संबंधित अधिकाऱ्याने सर्व माहिती विचारल्यानंतर तुम्ही फॉर्म भरा आणि काही दिवसांनी तुमचे वैयक्तिक कर्ज बँकेकडून जारी केले जाईल. परंतु लक्षात ठेवा हे कर्ज घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर हा 750 असणे गरजेचे आहे किंवा तुमची पे स्लीप असणे आवश्यक आहे.

तुम्हाला जर sbi बँके द्वारे कर्ज हवे असेल तर आधार कार्ड, ओळखपत्र, पॅन कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँक खाते. याशिवाय मोबाईल क्रमांक, बँक स्टेटमेंट आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असे कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.

Leave a Comment