भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी भरती प्रक्रिया, Post Office GDS Bharti

Post Office GDS Bharti 2024 : भारतीय डाक विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, सदरील भरती प्रक्रिया मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) या पदांच्या एकूण 44228 पदांची भरती जाहिरात निघाली आहे.

पदाचे नाव

  • GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM),
  • GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

एकूण जागा – 44228

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण तसेच मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षा फी – 100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्ज सुरू तारीख – 15 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2024

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटयेथे वेबसाईट पहा

Leave a Comment