रयत शिक्षण संस्थेत 808 रिक्त पदांची भरती जाहिरात Rayat Shikshan Sanstha Satara recruitment 2024

Rayat Shikshan Sanstha Satara recruitment 2024

रयत शिक्षण संस्थेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

या भरतीद्वारे एकूण 808 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

रयत शिक्षण संस्थेत शिक्षण सेवकाची पदे भरली जाणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

या भरती करिता शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया pdf जाहिरात पहा

Pdf जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत संकेतस्थळ 

Leave a Comment