RTE Admission 2024-25 : RTE 25% ऑनलाईन फॉर्म सुरू

RTE Admission 2024-25 : तुमच्या पाल्याला मोफत शिक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियम (RTE 2009) विविध घटकाकरिता 25 % ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. RTE Online Admission 2024-25

सन 2024-25 या वर्षांची RTE 25% Admission प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिये अंतर्गत दिनांक 16 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.

RTE फॉर्म भरण्यासाठी लिंक पुढे पहा

येथे ऑनलाईन अर्ज करा

Leave a Comment