साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये 1425 जागांसाठी भरती

SECL Recruitment 2024 : South Eastern coalfields Limited ने टेक्निशियन अपरेंटिस पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. SECL भरती 2024 अंतर्गत 1425 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार 13 फेब्रुवारी 2024 ते 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

पदाचे नाव – टेक्निशियन अपरेंटिस

एकूण पदे – 1425

शैक्षणिक पात्रता – पदवीधर ( सविस्तर माहिती साठी कृपया मूळ जाहिरात पहा )

वयोमर्यादा – 18 वर्षे ते

अर्ज शुल्क – कोणतेही शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024

मूळ जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Comment