दहावी बारावीच्या निकाला बाबत मोठी बातमी, निकालाची तारीख जाहीर, येथे पहा

SSC-HSC Board Exam Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत पार पडली तसेच दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत झाली आहे. 2024 या वर्षी बारावीच्या परीक्षेला 12 लाख विद्यार्थी बसले होते. तर दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते. यंदा या परीक्षेसाठी झालेल्या विद्यार्थी नोंदणीतून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे आढळून आले आहे. आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची आतुरता लागली आहे.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

2024 या वर्षी बारावीचा निकाल 25 मे पूर्वी लावण्यासंदर्भात शिक्षण मंडळाचं नियोजन असून दहावीचा निकाल 6 जूनपूर्वी लावण्यासंदर्भात शिक्षण मंडळाचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ

https://www.mahahsscboard.in/

@mahresult.nic.in

Leave a Comment