एसटी महामंडळ विभागाचा मोठा निर्णय,विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार बसचे पास | ST Corporation Free Pass

ST Corporation Free Pass:महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनीना आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत.

तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील साळा आता सुरू झालेल्या आहेत.

घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एमटीच्या माध्यमातून ६६ टक्के सवलत दिली असून केवळ ३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येईल.

हे पण वाचा:मोठी बातमी राज्यातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ होणार | Electricity bill waived

विद्यार्थी विद्यार्थिनींना मुख्याध्यापक, प्राचार्यांसाठी सूचना सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना साटोच्या आगार

व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.

या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणार आहे, असा विश्वास महामंडळाला आहे.

एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रंगित उभा राहून पास घ्यावे लागत होते किया गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात होते.

पण, यंदापासून विद्याथ्यांना पाससावी आता रांगेतताटकळत उभे राहावे लागणार नाही.त्यांच्या शाळा महाविद्यालयांनों पुरवलेल्या 

हे पण वाचा:खुशखबर या जिल्ह्यातील 01 लाख 74 हजार शेतकऱ्यांना 123 कोटींचा पिकविमा वाटप होणार | Crop Insurance

या’ मुलींसाठी मोफत एसटी पास

बारावीपर्यंत शिक्षण घेणान्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून मोफत एसटी पास दिले जात त्यांनाही संत थांबून यास काढण्याची गरज नाही.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलीची यादी आगारात जमा केल्यानंतर त्यांना पास मिळतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

यादीनुसार एलसटोच्या कर्मचाऱ्याकडून स्पा विद्याथ्यांना आणि विद्यार्थिनीना त्यांचे एसटो पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत.

जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. या संदर्भात १८ जूनपासून एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ हो वशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment