Maha District Court Hall Ticket : जिल्हा न्यायालय 5,793 जागा लघुलेखक, लिपिक व शिपाई/हमाल पदाचे हॉल तिकीट जाहीर

Maharashtra District Court Hall Ticket 2024 : महाराष्ट्र जिल्हा न्यायालयात लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. 30 जानेवारी 2024 पासून वरील पदाचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले आहे. अधिकृत वेबसाईट वरून तुम्ही प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता. हॉल तिकीट येथे डाऊनलोड करा पुढील प्रमाणे हॉल तिकीट … Read more