ठाणे महापालिकेत 293 जागांसाठी भरती, फक्त मुलाखतीद्वारे निवड

Thane Mahanagarpalika bharti 2024 : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून पात्रता धारक उमेदवारांना या पद भरतीसाठी नोकरीची उत्तम संधी आहे, भरतीची डिटेल्स पुढील प्रमाणे

एकूण जागा – 293

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता – एकूण 30 संवर्गातील पदे असून त्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात पहावी.

विविध विभागाच्या भरती जाहिरात येथे पहा

वयोमर्यादा – खुला प्रवर्ग 18 वर्षे ते 38 वर्षे, राखीव प्रवर्गसाठी अधिक 05 वर्षे सवलत

नोकरी ठिकाण – ठाणे

वेतन – पदानुसार

निवड – मुलाखती द्वारे

मुलाखत ठिकाण – कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकीय भवन सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे.

मुलाखतीची तारीख – 26/27/28/29/फेब्रुवारी व 01 मार्च 2024, मुलाखतीची वेळ पदा नुसार आहे.

मुलाखतीस हजर राहण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात पहा.

मूळ जाहिरात पहा

Leave a Comment