पोस्ट ऑफिसमधून दरमहा 5550/- रुपये कमाई नक्की होईल! फक्त एक काम लगेच करा

तुम्हाला हि जर कमाईचे साधन माहित नसेल तर आज तुम्ही पोस्ट ऑफिस च्या योजनेतून महिन्याला 5000/- रुपये कमाई करू शकता, कसे ते पहा

मे महिन्यात बँका राहणार 14 दिवस बंद, सुट्ट्यांची यादी पहा

आता बऱ्यापैकी लोक सध्याच्या काळात गुंतवणुकीवर जास्त भर देत आहेत. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी गुंतवणूक खूप महत्वाची आहे. सरकारी योजना अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला केवळ हमी पेन्शनच नाही तर इतर अनेक फायदेही मिळतात. यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही दीड लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. हा कर लाभ आयकर कलम 80C अंतर्गत दिला जातो.

Amazon वरून घरबसल्या 50 हजार रुपये महिना कमवा, पैसे कमवा अगदी सोप्या मार्गाने 

APY मध्ये 5000 रुपयांपर्यंत पेन्शन ची हमी

तुम्हाला जर उतार वयात आनंद घेयचा असेल, तर अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणे नक्की फायदेशीर ठरेल. ही पेन्शन योजनेत सरकार स्वतः पेन्शनची हमी देते. तुम्ही या योजनेत दररोज थोडी बचत करुन गुंतवणूक करु शकता. तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,000 ते 5,000 रुपया पर्यंत पेन्शन मिळू शकते. याचा अर्थ निवृत्तीनंतर तुमचे नियमित उत्पन्न निश्चित आहे. Atal pension Yojana मध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त वयाच्या 60 वर्षापर्यंत मुदत ठेव आहे.

नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लीक करा

मुदत किती असावी?

APY अटल पेन्शन योजनेंतर्गत निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी किमान 20 वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यानंतर तुमची पेन्शन सुरु होते. जर तुम्हाला हे दुसऱ्या प्रकारे समजले तर, तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत गुंतवणूक चालू ठेवावी लागेल. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानं, तुम्हाला केवळ हमी पेन्शनच नाही तर इतर अनेक फायदेही मिळतात. यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. हा कर लाभ आयकर कलम 80C अंतर्गत दिला जातो. लक्षात ठेवा की आयकर भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

महिन्याला 5000 रुपये पेन्शन कशी मिळणार?

अटल पेन्शन योजना मध्ये गुंतवणूक करायची असल्यास वय किती असावे तसेच इतर अटी आपण पहिल्या आहेत. आपण किती गुंतवणूक केल्यावर तुम्हास दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळणार आहे ते पाहू, समजा सध्या तुमचे वय 18 वर्षे आहे, तर दर महिन्याला तुम्हाला 210 रुपये जमा करावे लगतील म्हणजेच या योजनेत दररोज फक्त 7 रुपये जमा करावे लागणार आहेत. त्यानंतर 20 वर्षांनी किंवा वयाच्या 60 वर्षानंतर तुम्ही दरमहा 5000 पेन्शन घेऊ शकता.

जर तुम्हाला दरमहा 1,000 रुपये पेन्शन हवी असेल, तर तुम्हाला या कालावधीत या योजनेत दरमहा केवळ 42 रुपये जमा करावे लागतील. या योजने अंतर्गत तुम्हाला 10000 रुपये पेन्शन देखील मिळू शकते. त्या करिता जशी तुमची गुंतवणूक अधिक असेल त्याप्रमाणे तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. Atal pension Yojana

Leave a Comment